सेलूतील प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या तनिष्का तेलभरेचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सन्मान

सेलूतील प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या तनिष्का तेलभरेचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सन्मान

सेलू : येथील एलकेआर रोडगे प्रिंन्स इंग्लिश स्कूलची विद्यार्थीनी तनिष्का अनंत तेलभरे हिने शिष्यवृत्ती परीक्षेत महाराष्ट्र राज्यातून दुसरा क्रमांक मिळविला. याबद्दल जिल्हाधिकारी कार्यालय परभणीच्या वतीने जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पोलिस अधीक्षक रविंद्र सिंह परदेशी, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, आमदार डॉ.राहुल पाटील, शिक्षणाधिकारी आशा गरुड, संजय ससाणे, मार्गदर्शक शिक्षक आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!