डॉ.कृतिका मखमले यांचे यश
परभणी : सेलू (जि.परभणी) येथील डॉ.कृतिका रामकिशन मखमले यांनी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस एमएस ( जनरल सर्जरी) या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले आहे. याबद्दल विविध स्तरांतून डॉ.कृतिका यांचे अभिनंदन होत आहे.