राज्यभरात ७५ हजार विद्यार्थी देणार श्रेया स्पर्धा परीक्षा

राज्यभरात ७५ हजार विद्यार्थी देणार श्रेया स्पर्धा परीक्षा

रविवारी परीक्षा : सेलू येथील स्वामी विवेकानंद प्राथमिक शाळेत केंद्र

राज्यभरात ७५ हजार विद्यार्थी देणार श्रेया स्पर्धा परीक्षा

सेलू : विद्यार्थ्याना स्पर्धेच्या युगात टिकवून ठेवण्यासाठी व स्पर्धेची जाणीव होण्यासाठी शालेय स्तरावर विविध स्पर्धा परीक्षांचे आयोजन केले जाते. रविवारी, २३ फेब्रुवारी रोजी आयएएस श्रेया इंटेलिजंट अकॅडमी सर्च या स्पर्धा परीक्षेचे आयोजन सेलूसह राज्यभरातील २६ जिल्ह्यात एकाच दिवशी केले असून पहिली ते सातवी वर्गातील जवळपास ७५ हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. सदर परीक्षेचे आयोजन सेलू शहरातही करण्यात आले असून स्वामी विवेकानंद प्राथमिक शाळेत घेण्यात येणाऱ्या परीक्षेत २३० विद्यार्थी परीक्षा देणार असल्याची माहिती जिल्हा समन्वयक शिवशंकर मोरे यांनी दिली.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!