पँथर सेनेच्या सेलू शहराध्यक्षपदी विनोद धापसे

पँथर सेनेच्या सेलू शहराध्यक्षपदी विनोद धापसे

पँथर सेनेच्या सेलू शहराध्यक्षपदी विनोद धापसे

सेलू : शहरातील सामाजिक कार्यकर्ते विनोद धापसे यांची आँल इंडिया पँथर सेनेच्या सेलू शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली. आँल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार व महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विनोद भोळे यांच्या आदेशान्वे जिल्हाध्यक्ष निवृत्ती वाघमारे व रोहन आकात यांच्या हस्ते विनोद धापसे यांना निवडीचे पत्र देण्यात आले आहे. धापसे यांच्या निवडीचे सर्वस्तरातून स्वागत करण्यात येत आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!