राष्ट्रवादी, शिवसेनाला धक्का : सेलू तालुक्यातील पाच सरपंचासह अनेकजण भाजपमध्ये

राष्ट्रवादी, शिवसेनाला धक्का : सेलू तालुक्यातील पाच सरपंचासह अनेकजण भाजपमध्ये

राष्ट्रवादी, शिवसेनाला धक्का : सेलू तालुक्यातील पाच सरपंचासह अनेकजण भाजपमध्ये

जिंतूर येथे कार्यक्रम : माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, आमदार मेघना साकोरे-बोर्डीकरांची उपस्थिती

सेलू (जि.परभणी) : जिंतूर येथे आयोजित ‘दिवाळी पहाट’ या कार्यक्रमामध्ये सेलू तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पाच व शिवसेनेच्या (उध्दव ठाकरे गट) एका सरपंच, उपसरपंच, सदस्यांसह अनेकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये शनिवारी, 11 नोव्हेंबररोजी जाहीर प्रवेश केला. माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सर्वांचे स्वागत केले. सिद्धनाथ बोरगाव, डुघरा, तळतुंबा कन्हेरवाडी, रोहिणा काजळे, लाडनांद्रा येथील सरपंच व सदस्यांचा यामध्ये समावेश आहे.‌
सिद्धनाथ बोरगाव : सरपंच अशोक लिपणे, उपसरपंच सखाराम नाटकर, संजय पौळ, सदस्य व्यंकटेश लिपणे, पांडुरंग मोरे, रामप्रसाद लिपणे, हनुमंत जाधव
डुघरा : सरपंच अनंता भुजबळ, उपसरपंच गजानन बोरकर, सदस्य व्यंकटेश झाकणे, बाळू सोनवणे उपाध्यक्ष, बाळू झाकणे, विष्णु शिंदे, हिरामण जाधव, रमेश जाधव, विष्णू बरसाले, सतीश बोरकर, जनार्दन झाकणे, शिवाजी झाकणे, उत्तम झाकणे, गोविंदराव मगर, फुल्या शिंदे, सुनील झाकणे, दीपक शेरे, अंगद मिरगे
तळतुंबा : सरपंच हरिभाऊ घुगे, उपसरपंच मुक्तेश्वर घुले, संभाजी घुले, प्रदीप घुले,भास्कर वाकळे सदस्य, रमेश घुले, सज्जन नागरे सदस्य, बालाजी घुले, मारुती घुले, शिवाजी घुले
कन्हेरवाडी : सरपंच अमोल काकडे , उपसरपंच नितीन चव्हाण, नामदेव वाटुरे, माणिक डोंबे, गोविंद वाटोळे, मुंजाभाऊ सोनपावले, शिवाजी चव्हाण
रोहिणा काजळे : सरपंच भारत इंद्रुके, विष्णू काटे, नामदेव सुतार
लाडनांद्रा : सरपंच माऊली निसर्ग, उपसरपंच सुभाषराव गायकवाड, दत्ता गाते, दिलीप गायकवाड, सुभाष गायकवाड, अंगद वैद्य, गजानन गायकवाड, नारायण गायकवाड तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्टीचे आहेर बोरगावचे माजी सरपंच भाऊसाहेब लहाने, देवला पुनर्वसनचे शंकर लाटे पाटील, शिंदे टाकळी अनंतराव पवार यांनी जाहीर प्रवेश केला. या वेळी सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ.संजय रोडगे, भारतीय जनता पक्षाचे सेलू तालुकाध्यक्ष ॲड. दत्ताराव कदम, युवा तालुकाध्यक्ष गणेश काटकर, शरद आकात, अनिल पवार कपिल फुलारी, अजित मोगल, मयूर वाघ,दगडोबा जोगदंड पाटील, शिवाजी शेवाळे, भागवत दळवे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

राष्ट्रवादी, शिवसेनाला धक्का : सेलू तालुक्यातील पाच सरपंचासह अनेकजण भाजपमध्ये

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!