सानवी शितळेचे नवोदय परीक्षेत यश; नूतन विद्यालयात सत्कार 

सानवी शितळेचे नवोदय परीक्षेत यश; नूतन विद्यालयात सत्कार 

सेलू जि.परभणी : येथील नूतन विद्यालयाची विद्यार्थिनी सानवी गजानन शितळे (वर्ग पाचवी ड ) हीने जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. परभणी येथील नवोदय विद्यालयात प्रवेशास पात्र ठरली. याबद्दल  शनिवारी, ६ एप्रिल रोजी शाळेतर्फे सानवीचा सत्कार करण्यात आला. या वेळी पर्यवेक्षक के.के.देशपांडे, डी.डी.सोन्नेकर, पी.टी.कपाटे, के.डी.पल्लेवाड, व्ही.एच.तोरणाळे, के.एस.कडे, व्ही.आर.कडगे आदींसह शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!