महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती : समिती अध्यक्षपदी विकास धापसे; गौतम साळवे उपाध्यक्ष 

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती : समिती अध्यक्षपदी विकास धापसे; गौतम साळवे उपाध्यक्ष 

सेलू : महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या तालुकास्तरीय सार्वजनिक जयंती समितीची मिलिंद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी, ६ एप्रिल रोजी आयोजित बैठकीत निवड करण्यात आली आहे.अध्यक्षपदी विकास धापसे, तर गौतम साळवे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. सार्वजनिक जयंती कमिटी अशी : अध्यक्ष विकास धापसे, उपाध्यक्ष गौतम साळवे, सचिव भीमराज गोटे, सहसचिव अक्षय साळवे, कोषाध्यक्ष रोहन आकात, सहकोषाध्यक्ष विनोद धापसे, संघटक सुभाष आठवे, सदस्य ललित जाधव, प्रवीण गायकवाड, राहुल धापसे, सुमित साळवे, पवन बनसोडे, सागर गायकवाड

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!