विमलबाई कोत्तावार यांचे निधन
सेलू जि.परभणी : विमलबाई सदाशिव कोत्तावार (वय ७५) यांचे शनिवारी, २० एप्रिल रोजी पुणे येथे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर हडपसर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले मधुकर व मोहन, मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सेलू तालुका आर्य वैष्य महासभेचे अध्यक्ष तसेच शिक्षक मोहन कोत्तावार यांच्या त्या आई होत.