पसायदान : श्रीगुरू चैतन्य महाराज देगलूरकरांची प्रवचनमाला उद्यापासून

पसायदान : श्रीगुरू चैतन्य महाराज देगलूरकरांची प्रवचनमाला उद्यापासून

प्रवचनमालेचे पाचवे वर्ष, उपस्थित राहण्याचे आवाहन

सेलू (जि.परभणी) : सेलू येथील श्री साईबाबा मंदिर परिसरात श्रीगुरू चैतन्य महाराज देगलूरकर (पंढरपूर) यांची ‘पसायदान’ प्रवचनमाला मंगळवारपासून ( २३ एप्रिल) तीन दिवस आयोजित करण्यात आली आहे. वसंत प्रतिष्ठान व खारकर परिवाराच्या वतीने याचे आयोजन करण्यात आले आहे. प्रवचनमालेचे हे पाचवे वर्ष आहे.‌ गुरूवारपर्यंत ( २५ एप्रिल ) दररोज सायंकाळी साडेसहा वाजता प्रवचनमाला आहे. नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजक महेश खारकर, ॲड.उमेश खारकर आणि संयोजन समितीने केले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!