वटवृक्षाचे संगोपन : सेलू (जि.परभणी) न्यायालय परिसरात एक वर्षापूर्वी वटवृक्ष लावला आहे. जेष्ठ विधीज्ञ श्रीकांत वाईकर यांनी हा वृक्ष दत्तक घेतला आहे. संवर्धनासाठी वटवृक्षाला नियमित पाणी दिले जाते.
Post Views:555
Please Share
One thought on “सेलू (जि.परभणी) न्यायालय परिसरात वटवृक्षाचे संगोपन”
उत्कृष्ट. लावणे आणि जोपासणे हि आवश्यकता आहे. Normally आपण प्रदूषण,उन्ह,निसर्ग संवर्धन या साठी स्थानिक समिती ना जिम्मेदार ठरवितो. गरज आपली, झाडे त्यांनी लावावी..शुद्ध हवा आपण आणि पाणी स्थानिक समिती ने..असा न्याय असतो.
परंतु वकील साहेब वृक्ष लावला आणि संगोपन केलं हॅट्स ऑफ