सेलूतील साईबाबा बँकेतर्फे हजयात्रेकरूंचा सत्कार 

सेलूतील साईबाबा बँकेतर्फे हजयात्रेकरूंचा सत्कार 

सेलू,जि.परभणी : येथील साईबाबा नागरी सहकारी बँकच्या वतीने वतीने २०२४ च्या हजयात्रेसाठी निघालेल्या भाविकांचा सत्कार १४ मे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्ष हेमंतराव आडळकर, उपाध्यक्ष चंद्रशेखर मुळावेकर, संचालक तथा माजी नगराध्यक्ष पवन आडळकर, सय्यद मुश्ताक, सय्यद मकसूद, अब्दुल रफिक, अब्दुल वाजीद, अतिख कुरेशी आदींची उपस्थिती होती. या वेळी सर्वश्री सत्तारभाई बागवान, रफिख भाई बागवान, खुदारहीम पाटोदकर, शेख जलील, सयद रियाजद्दीन, सयद जफर भाई, मोहमद अर्षद बागवान, सलीम भाई बागवान, जावेद भाई बागवान, पठाण सुलेमान खान, मोहमद शहिद, सय्यद रियाजद्दीन, शेख बिबनभाई यांचा सत्कार मक्का मदीनाची फ्रेम, शाल, हार सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन व्यवस्थापक संतोष हुंगे यांनी केले. व्यवस्थापक निसार पठाण निसार यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेख अबूजर, गजानन झुटे, प्रीतेश जोशी, संतोष जायभाय, उमेश खरावणे आदींनी यांनी प्रयत्न केले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!