रोडगे प्रिन्स इंग्लिश कॉलेजचे बारावी सीबीएसई परीक्षेत यश 

रोडगे प्रिन्स इंग्लिश कॉलेजचे बारावी सीबीएसई परीक्षेत यश

रोडगे प्रिन्स इंग्लिश कॉलेजचे बारावी सीबीएसई परीक्षेत यश 

सेलू जि.परभणी : येथील श्रीराम प्रतिष्ठान संचालित एलकेआर रोडगे प्रिन्स सिबिएसई जुनियर कॉलेज विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले आहे.

कॉलेजची बारावीची ही पहिलीच बॅच आहे. कॉलेजमध्ये प्रथम सायली ढेपे ८८ टक्के, द्वितीय स्वर्ण जोशी ८०.६० टक्के, तृतीय वैष्णवी वंजारे ७० टक्के, अविनाश माहोरे ६९.६०, ज्ञानेश्वर बरगे ६६, गीता माघाडे ६५.६०, वैशाली किरवले ६५.२०, शिवकन्या काळे ६३.४०, राज माहोरे ६१, निकिता जावळे ६०.४० टक्के गुण प्राप्त केले.या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, सचिव डॉ. सविता रोडगे, डॉ.आदित्य रोडगे, डॉ.अपूर्वा रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्राध्यापक महादेव साबळे, प्राचार्य कार्तिक रत्नाला, प्रगती क्षीरसागर, रीना ठाकूर, श्रीकृष्ण खरात, सतीश गायकवाड सर्व शिक्षक कर्मचारी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!