स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन
सेलू : स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांच्या जयंतीनिमित्त विवेकानंद प्राथमिक विद्यालयात प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी स्थानिक समितीचे अध्यक्ष हरिभाऊ चौधरी, गजानन साळवे, विजय चौधरी, काशिनाथ पांचाळ यांची उपस्थिती होती.