शुभदा चारठाणकर यांचे निधन 

शुभदा चारठाणकर यांचे निधन 

शुभदा चारठाणकर यांचे निधन 

सेलू : येथील नूतन विद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षिका शुभदा (अरुणा) बाबासाहेब चारठाणकर यांचे मंगळवारी, २५ जून रोजी रात्री पावणे नऊ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. बुधवारी, २६ जून २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता तहसील कार्यालयाजवळील राहते घर अत्रेनगर सेलू येथून अंत्ययात्रा निघणार आहे, असे निकटवर्तीयांनी कळविले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!