निधन वृत्त : रामलाल काठोटे यांचे निधन
सेलू जि.परभणी : रामलाल हिरालाल काठोटे ( वय ६० वर्ष, रा.सर्वोदयनगर, सेलू जि.परभणी ) यांचे गुरूवारी, १८ जुलै रोजी निधन झाले. शुक्रवारी त्यांच्या पार्थिवावर सेलू येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. राष्ट्रीय चर्मकार महासंघ, सेलू तसेच विनोद बोराडे मित्रमंडळाचे कार्यकर्ते भारत काठोटे यांचे ते वडील होत.