विवेकानंद विद्यालयात रक्त तपासणी शिबीर 

विवेकानंद विद्यालयात रक्त तपासणी शिबीर 
विवेकानंद विद्यालयात मुलींचे रक्त तपासणी शिबीर संपन्न
@ नवरात्रोत्सव निमित्ताने आयोजन
सेलू / प्रतिनिधी
शहरातील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित विवेकानंद प्राथमिक विद्यालयात नवरात्रोत्सव निमित्ताने  सेवा व विस्तार विभागाच्या माध्यमातून शाळेतील उच्च प्राथमिक विभागातील मुलींची मोफत रक्त तपासणी करण्यात आली.उपजिल्हा रुग्णालयातील चेतन निकम व त्यांचे सहकारी यांनी कंप्लिट ब्लड काऊंट तपासणी केली.
सेवा व विस्तार विभागाचे अनिल कौसडीकर ,रागिणी जकाते ,विजय चौधरी ,शारदा पुरी व इतर शिक्षकांनी शिबीर यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

सेलू : शहरातील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचालित विवेकानंद प्राथमिक विद्यालयात नवरात्रोत्सव निमित्ताने सेवा व विस्तार विभागाच्या माध्यमातून शाळेतील उच्च प्राथमिक विभागातील मुलींची मोफत रक्त तपासणी करण्यात आली. उपजिल्हा रुग्णालयातील चेतन निकम व त्यांचे सहकारी यांनी कंप्लिट ब्लड काऊंट तपासणी केली. सेवा व विस्तार विभागाचे अनिल कौसडीकर, रागिणी जकाते, विजय चौधरी, शारदा पुरी व शिक्षकांनी शिबीर यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!