राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेत पुणे, मुंबईचे वर्चस्व
परभणी : राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेत मुलींच्या विविध वयोगटात पुणे, मुंबई संघांनी वर्चस्व सिद्ध केले आहे. अंतिम निकाल असा : 14 वर्षाखालील मुली- प्रथम क्रमांक प्रियदर्शनी स्कूल एस एस सी पुणे -पुणे विभाग, द्वितीय क्रमांक – सेवा सदन सक्षम स्कूल नागपूर -नागपूर विभाग-तृतीय क्रमांक – वूडरिच हायस्कूल छत्रपती संभाजी नगर – छत्रपती संभाजी नगर विभाग, 17 वर्षाखालील मुली प्रथम क्रमांक
डी एस पी इंटरनॅशनल स्कूल रायगड -मुंबई विभाग, द्वितीय क्रमांक – सर परशुरामभाऊ कॉलेज पुणे, पुणे विभाग , तृतीय क्रमांक-
सेंड जोसेफ कॉन्व्हेंट गर्ल हायस्कूल नागपूर, नागपूर विभाग 19 वर्षाखालील मुली -प्रथम क्रमांक – आदित्य इंग्लिश मीडियम स्कूल पुणे, पुणे विभाग, द्वितीय क्रमांक- फ्रावशी अकॅडमी एसएससी नासिक – नाशिक विभाग, तृतीय क्रमांक – पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालय छत्रपती संभाजी नगर, छत्रपती संभाजी नगर विभाग.