निवडणूक निरीक्षक के.हरिता यांनी केली मतदान केंद्रांची पाहणी

निवडणूक निरीक्षक के.हरिता यांनी केली मतदान केंद्रांची पाहणी

परभणी : निवडणूक निरीक्षक (सामान्य) के.हरिता यांनी शुक्रवारी परभणी शहरांतील विविध मतदानकेंद्रांना भेट देऊन मतदान केंद्र आणि परिसराची पाहणी केली. या वेळी संपर्क अधिकारी सचिन कवठे, नायब तहसीलदार अनिता वडवळकर, मंडळ अधिकारी मिलिंद विटेकर, तलाठी रविकांत काळे यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते. मतदानासाठी येणाऱ्या मतदारांची कुठल्याही प्रकारे गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश देत मतदान केंद्रांवर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध कराव्यात. विशेषत: दिव्यांग, जेष्ठ मतदारांना सुलभपणे मतदान करता यावे, याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना के.हरिता यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!