महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

परभणी : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालया समोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे. तहसीलदार संदीप राजपुरे, मंडळ अधिकारी मिलिंद विटेकर, ग्राम महसूल अधिकारी रविकांत काळे, प्रदीप वावळे, अरुणकुमार लेमाडे आदी यावेळी उपस्थित होते.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!