महापरिनिर्वाण दिन : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना सेलूत अभिवादन
सेलू : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले याप्रसंगी सेलुचे माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, माजी नगराध्यक्ष मारुती चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष, प्रभाकर सुरवसे, मिलिंद सावंत व प्रा के.डी.वाघमारे आदी उपस्थित होते