सेलूत दर्पण दिन उत्साहात

सेलूत दर्पण दिन उत्साहात

सेलू/परभणी : दर्पण दिनानिमित्त सोमवारी, ६ जानेवारी रोजी सेलू येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याजवळ सकाळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ज्येष्ठ पत्रकार डी.व्ही.मुळे, नारायण पाटील, राम सोनवणे यांचा माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. माजी आमदार हरिभाऊ लहाने, पोलिस निरीक्षक दीपक बोरसे, श्रीपाद कुलकर्णी, शिवाजी आकात लक्ष्मण बागल, मोहसीन अहमद, कांचन कोरडे, अशोक अंभोरे आदींसह व्हाइस ऑफ मीडिया आणि सेलू तालुका मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती होती.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!