शासकीय रेखाकला परीक्षेत नूतन कन्या प्रशालेचे घवघवीत यश

शासकीय रेखाकला परीक्षेत नूतन कन्या प्रशालेचे घवघवीत यश

नऊ विद्यार्थ्यिनी ए ग्रेड, तेरा विद्यार्थिनींना बी ग्रेड

सेलू : शासकीय रेखाकला परीक्षा अंतर्गत घेण्यात आलेल्या एलिमेंटरी आणि एंटरमिजीयट परीक्षेत नूतन कन्या प्रशालेला घवघवीत यश मिळाले असून प्रशालेचा निकाल शंभर टक्के आहे. यशस्वी विद्यार्थिनीची नावे – एलिमेंटरी – ए ग्रेड सई श्रीकांत कुलकर्णी, मुग्धा राजेंद्र कारवा, नम्रता मारोती भिसे, हर्षदा बाबासाहेब गलबे ,अनुसया तुळशीराम लेंगळे,)शेख सुहाना सिकंदर, शारदा गणेश कुलकर्णी, बी ग्रेड – भक्ती बाबासाहेब वानरे, श्रद्धा दिगंबर काकडे, गायत्री भरत गाडेकर, प्राप्ती नारायण शिंदे, कोमल गणेश शिंदे, वैष्णवी रामेश्वर भोगावकर, भगवती गोकुळ कटारे, मधुरा अरुण जोशी , साक्षी अशोक पडोळे, श्रद्धा बाबासाहेब मुळे, मयुरी अशोक काळे, अनुष्का अंबादास शेडुते, वेदिका रामदास चव्हाण, सी ग्रेड-गायत्री जयप्रकाश तनपुरे, प्रतिक्षा बाळासाहेब काळे, सोनाली विलास टाक, श्रावणी जीवनराव वायाळ, स्मिता सुधाकर कटारे, वैष्णवी जीवन धोंड, आर्या अभय जोशी, पुनम भागवत साबळे, योगेश्वरी सतीश कुलकर्णी, आकांक्षा लक्ष्मण लेवडे

इंटरमिजिएट – ए ग्रे़डअक्षरा बालासाहेब वायाळ, सी ग्रेड-हर्षदा बाबासाहेब गाडेकर, प्रज्ञा करूणानंद साळवे, जागृती ज्ञानेश्वर ताठे, दिव्या रामेश्वर नवटक्के, भुलंगे श्रुती अविनाश. यशस्वी विद्यार्थिनींना कैलास मलवडे, वैशाली चव्हाण, कीर्ती राऊत, सुजाता रासवे, माधुरी कुंभार विनोद शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले  यशस्वीतांचे संस्थाध्यक्ष डॉ.सत्यनारायणजी लोया,उपाध्यक्ष डी.के.देशपांडेगुरूजी, सचिव प्राचार्य व्ही.के.कोठेकर,सहसचिव जयप्रकाशजी बिहाणी, शालेय समिती अध्यक्ष नंदकिशोरजी बाहेती, कार्यकारणी सदस्य प्राचार्य शरद कुलकर्णी, मुख्याध्यापिका निशा पाटील, उपमुख्याध्यापक पी.टी.कपाटे, पर्यवेक्षक दत्तराव घोगरे,सांस्कृतिक विभाग प्रमुख भालचंद्र गांजापुरकर,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!