मानसी कुलकर्णीची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत निवड

मानसी कुलकर्णीची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत निवड

मानसी कुलकर्णीची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत निवड

परभणी : भारतीय शालेय खेळ महासंघाच्या वतीने आंध्रप्रदेशात आयोजित ६८ व्या सेपक टकरा मुलींच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी सेलू येथील नूतन विद्यालयाची मानसी विजय कुलकर्णी महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करणार आहे. नांदेड येथील राज्य सेपक स्पर्धेत ही निवड करण्यात आली आहे. मानसीला प्रशांत नाईक, संजय भूमकर, अनुराग अंबटी यांचे मार्गदर्शन मिळाले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!