पद्मश्री डॉ.मोहन आगाशे यांच्या उपस्थितीत रविवारी परिसंवाद

पद्मश्री डॉ.मोहन आगाशे यांच्या उपस्थितीत रविवारी परिसंवाद

पद्मश्री डॉ.मोहन आगाशे यांच्या उपस्थितीत रविवारी परिसंवाद

परभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी महाविद्यालयाच्या आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल सभागृहात रविवारी (दि.9) सकाळी 9.30 वाजता 64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा गोल्डन लोटस पुरस्कार (स्वर्ण कमल) मिळालेला ‘कासव’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे.
त्यानंतर ‘चित्रपट व आपले मन’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी पद्मश्री डॉ. मोहन आगाशे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. चित्रपट सादरीकरण व त्यानंतर पद्मश्री डॉ.आगाशे यांच्याशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!