चांगुनाबाई मखमले यांचे निधन

चांगुनाबाई मखमले यांचे निधन

आज सायंकाळी सातोना बुद्रुक येथे अंत्यसंस्कार

चांगुनाबाई गणपतराव मखमले

सेलू : चांगुनाबाई गणपतराव मखमले (वय ८५, रा.सातोना बुद्रुक ता.परतूर) यांचे आज बुधवारी १९ मार्च रोजी दुपारी दोन वाजता निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज बुधवारी १९ मार्च रोजी सायंकाळी ६ : ३० वाजता सातोना (बुद्रुक) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सेलू येथील नूतन विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक रामकिशन मखमले यांच्या त्या आई होत.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!