शिष्यवृत्ती परीक्षेत ‘ज्ञानसाधना’ चे ३९ विद्यार्थी पात्र

शिष्यवृत्ती परीक्षेत ‘ज्ञानसाधना’ चे ३९ विद्यार्थी पात्र

रायरेश्वर विद्यालयाची उज्ज्वल यशाची परंपरा

परभणी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदव्दारा आयोजित शिष्यवृत्ती परीक्षेत  ज्ञानसाधना प्रतिष्ठान संचालित धर्मापुरीपाटी येथील रायरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता पाचवीचे १५ आणि इयत्ता आठवीचे २४, असे एकूण ३९ विद्यार्थी पात्र ठरले आहे. इयत्ता पाचवी मधून सुप्रिया नितेश शेळके हीने १९८ गुण मिळवत, तर आठवी मधून संस्कृती प्रभाकर कदम हीने २०० गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष प्रा.किरण सोनटक्के, सचिव प्रा.शितल सोनटक्के, विभागप्रमुख व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.

शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांची नावे अशी – इयत्ता पाचवी : सुप्रिया शेळके, श्रेया गरुड, चंद्रशेखर डोळसे, शेख आफताब, अर्णव तरटे, धनश्री हरकळ, श्रेया काळे, धनंजय जावळे, प्रीतम कुटे, संध्या बेंडे, अनिकेत  इंगोले, श्रावणी शिंदे, कन्हैया  गडदे, शितल राऊत, स्वराज मोरे,  इयत्ता आठवी : संस्कृती कदम, रोहिणी टेकाळे, प्रेम कदम, समृद्धी तिथे, चैतन्य तोडकर, रूपाली भंड, कल्याणी पडोळे, श्रीशा देशमुख, रुद्र निलंगे, रोहिणी हरकळ, गायत्री माने, देवयानी खिल्लारी, प्रथमेश मुलगीर, अक्षरा गुरवे, साईराज कोटलवार, श्रेयशी कामोले, गितांजली शेळके, ओकांर काजळे, पियूष चव्हाण, गीता जाधव, अनिकेत केवडे, पंढरी ढगे, प्रमोद पिंपळे, गोविंद वाळवंटे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!