सेलू बाजार समितीची सूत्रे डॉ.रोडगे यांच्याकडे

सेलू बाजार समितीची सूत्रे डॉ.रोडगे यांच्याकडे

सेलू बाजार समितीची सूत्रे डॉ.रोडगे यांच्याकडे

परभणी : सेलू बाजार समितीत सभापती अपात्रतेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत, नूतन सभापती निवड होईपर्यंत बाजार समितीच्या आर्थिक व्यवहाराचे अधिकारसुत्रे संचालक डॉ.संजय रोडगे यांना देण्यात आली आहेत. दरम्यान, सभापती व निलंबित सचिव यांच्या वादग्रस्त प्रशासनात कर्मचाऱ्यांचे जानेवारी ते मार्च या तीन महिन्याचे वेतन व पणन संघाचे थकलेले १३ लाख ३७ हजार ३९ रुपये अशंदान रक्कम चुकती करून डॉ.रोडगे यांनी आर्थिक व्यवहाराचा श्रीगणेशा केला आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!