NEET (UG) Results 2025 : परभणीच्या ज्ञानसाधना प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश 

NEET (UG) Results 2025 : परभणीच्या ज्ञानसाधना प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश 

परभणी : धर्मापुरी (ता.परभणी) येथील ज्ञानसाधना प्रतिष्ठानच्या ज्ञानसाधना नीट ॲण्ड जेईई फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. पात्र विद्यार्थ्यांमध्ये पौळ नकुल हरिभाऊ- 515 डोळसे अंकिता कैलास-506, चाफे संस्कृती रुख्मागद- 442, साल्डेवार अस्मिता किशन- 428, कांबळे प्रतीक सिद्धार्थ- 407, गायकवाड श्रावणी गजानन – 395, नलबले ऋतुजा रावसाहेब – 393, बरबडे वैष्णवी रामदास-384 यांचा समावेश आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष प्रा. किरण सोनटक्के, सचिव प्रा. शितल सोनटक्के, समन्वयक, विभाग प्रमुख, परीक्षा विभाग प्रमुख यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!