साईबाबा : नागरी बँकेच्या वतीने घोडके, लहाने यांचा सत्कार

साईबाबा : नागरी बँकेच्या वतीने घोडके, लहाने यांचा सत्कार

अध्यक्ष हेमंतराव आडळकर यांच्या हस्ते सत्कार 

सेलू – येथील उद्योजक आर.बी.घोडके यांना परमवीर अब्दुल हमीद पुरस्कारप्राप्त झाला, तर नितीन माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्जेराव लहाने यांना सहकार व शिक्षण क्षेत्रात कार्य केल्याबद्दल सुंदरलाल सावजी बँकेतर्फे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल ३० नोव्हेंबर रोजी साईबाबा नागरी बँकेच्या मुख्य कार्यालयात बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उपाध्यक्ष चंद्रशेखर मुळावेकर, माजी नगराध्यक्ष पवन आडळकर,जयप्रकाश बिहाणी, डी.व्ही मुळे,ॲड. भगवान सिरसाठ, दत्तात्रय आंधळे, सूर्यवंशी बालकिशन, सुभाष चव्हाण, शेख इम्रान, सिद्रामप्पा हुगे,रामराव सावंगीकर, जगन्नाथ डोंबे, नागुल, मुख्याधिकरी रामराव लाडाने आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!