अल्पभूधारक शेतकऱ्याला गोशाळेची मदत

अल्पभूधारक शेतकऱ्याला गोशाळेची मदत

सेलू : येथील संत श्रीगोविंद बाबा दादूपंथी मठ गोशाळा यांनी भागवत भानुदास पडघन रा.रावळगाव यांची खरीप हंगामत शेतात मशागतीचे काम जोमाने चालू असताना त्यांच्या बैलाचा सात ऑगस्टरोजी सर्पदवंशाने मृत्यू झाली. त्यांच्यापुढे मोठे संकट उभे राहिले. तेव्हा गोशाळेने त्यांची अडचण लक्षात घेत त्यांना शेतीची मशागत करण्यासाठी एक बैल देऊन साहाय्य केले व त्यांची अडचण दुर केली

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!