सावित्रीबाई बिहाणी नूतन प्राथमिक शाळेचे स्नेनसंमेलन उत्साहात; बालकलाकरांच्या नृत्यांनी श्रोते मंत्रमुग्ध

सावित्रीबाई बिहाणी नूतन प्राथमिक शाळेचे स्नेनसंमेलन उत्साहात; बालकलाकरांच्या नृत्यांनी श्रोते मंत्रमुग्ध

सावित्रीबाई बिहाणी नूतन प्राथमिक शाळेचे स्नेनसंमेलन उत्साहात; बालकलाकरांच्या नृत्यांनी श्रोते मंत्रमुग्ध

सेलू जि.परभणी : येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचालित सौ. वित्रीबाई बद्रिनारायणजी बिहाणी नूतन प्राथमिक शाळेमध्ये वैयक्तिक नृत्य स्पर्धा, वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरणाचा कार्यक्रम उत्साहात झाला. अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष मकरंद दिग्रसकर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी तथा इंजिनिअर कांचनकुमार खेडकर यांची उपस्थिती होती. संस्थेचे सचिवप्राचार्य डॉ. श्री.व्ही.के. कोठेकर,  दत्तरावजी पावडे,अजीसखा पठाण , पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष वाल्मीकराव खुळे, शालेय मुख्यमंत्री ओवी गाडेकर  साधनाताई खेडकर यांचा मंचावर प्रमुख उपस्थिती होती. होते. याप्रसंगी कांचनकुमार खेडकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शालेय आठवणींना उजाळा दिला. विविध स्पर्धेतील गुणवंतांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक मुख्याध्यापक सुखानंद बेंडसूरे यांनी केले. अहवाल वाचन अनिल रत्नपारखी यांनी केले. पाहुण्यांचा परिचय उल्हास पांडे यांनी दिला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षिका शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!