सेलूतील महेश खाजगी बाजारमध्ये धुलिवंदन उत्साहात; शेतकऱ्यांनी लुटला रंगांचा आनंद

सेलूतील महेश खाजगी बाजारमध्ये धुलिवंदन उत्साहात; शेतकऱ्यांनी लुटला रंगांचा आनंद

सेलूतील महेश खाजगी बाजारमध्ये धुलिवंदन उत्साहात; शेतकऱ्यांनी लुटला रंगाचा आनंद

सेलू जि.परभणी : येथील महेश खासगी बाजार समितीमध्ये शनिवारी, २३ मार्च रोजी होळीनिमित्त रंगोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी खरेदीदार व्यापारी निर्मलभाई, राकेश भाई, गोपाल काबरा, नारायण शर्मा, आशिष बिनायके, अविनाश बिहाणी, रामेश्वर राठी, सचिव शाम चौधरी व शेतकरी उपस्थित होते.

सोमवारी, २५ मार्च रोजी होळी धुलीवंदननिमित्त महेश खाजगी बाजारचा कापूस जाहीर लिलाव होणार नाही. याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी, असे सचिव शाम चौधरी यांनी कळविले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!