परभणी लोकसभा : पंतप्रधान नरेंद्र मोदी परभणीमध्ये काय बोलणार ?
सभा लाईव्ह (सौजन्य : भारतीय जनता पार्टी ) …https://www.youtube.com/live/jMQd4F_lP80?feature=shared
परभणी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा राष्ट्रीय जनता पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ शनिवारी (२० एप्रिल) प्रचारसभा होत आहे. यानिमित्ताने पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच परभणीत येत असल्याने, ते नेमके काय बोलतात, हे ऐकण्यासाठी आणि त्यांना जवळून पाहण्यासाठीही सभेला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती दिसून येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परभणीतील लाईव्ह सभेची लिंक ( सौजन्य : भारतीय जनता पार्टी)