परभणी लोकसभा : मुख्यमंत्री शिंदे यांची पाथरीत आज सभा

परभणी लोकसभा : मुख्यमंत्री शिंदे यांची पाथरीत आज सभा

परभणी : परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा राष्ट्रीय समाजपक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंगळवारी (२३ एप्रिल) दुपारी दोन वाजता पाथरीतील जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर सभा होत आहे. या सभेस महायुतीतील सर्व घटक पक्षाचे वरिष्ठ नेते तसेच स्थानिक पातळीवरील नेते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!