मुख्याध्यापक सिद्धार्थ एडके यांचा सत्कार

मुख्याध्यापक सिद्धार्थ एडके यांचा सत्कार

प्रतिनिधी, सेलू : सेलू् येथील श्री‌ केशवराज बाबासाहेब माध्यमिक विद्यालयाचे नवनियुक्त मुख्याध्यापक सिद्धार्थ एडके यांचा बुधवारी, एक मेरोजी आम्रपाली बचत गटाच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बचत गटाचे अध्यक्ष‌ धापसे सचिव आवटे, आवचार, एस.आर.वाघमारे, पाईकराव, खाडे, भोवते, के.डी.वाघमारे, वाव्हळे आदींची उपस्थिती होती.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!