हाफिज मोहम्मद अफझल यांचे निधन 

हाफिज मोहम्मद अफझल यांचे निधन 

हाफिज मोहम्मद अफझल

सेलू जि.परभणी : सेलू येथील हाफिज मोहम्मद अफझल मोहम्मद अमीर खान (वय ६७ वर्ष, रा.मौलाना आझाद नगर, सेलू) यांचे बुधवारी, ८ मेरोजी अल्पशा आजाराने निधन झाले. हाफिज मोहम्मद यांनी सेलू येथील मदिना मस्जिदचे शाही इमाम म्हणून २५ वर्ष नमाज पठण केले. दारूल ऊलमच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडविण्यामध्ये; तसेच धार्मिक शिक्षण कार्यात योगदान दिले. त्यांच्या पश्चात चार मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सेलू येथील जेष्ठ पत्रकार मोहम्मद इलियास यांचे ते वडील होत.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!