Addmission : …सेलूच्या नूतन महाविद्यालयात ‘या’ तारखेपासून अकरावी विज्ञान प्रवेश प्रक्रिया सुरू…
सेलू जि.परभणी : येथील नूतन महाविद्यालय अकरावी विज्ञान प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी प्रवेश प्रक्रिया खालील वेळापत्रकानुसार राबविण्यात येणार असून त्याकरिता नोंदणी ऑफलाईन करणे आवश्यक आहे. नोंदणी केल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही, याची नोंद घ्यावी, असे प्राचार्य डॉ.यु.सी.राठोड यांनी कळविले आहे.