भारत कोलते यांचा ‘एलआयसी’तर्फे सेलूत सत्कार
सेलू : येथील भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या शाखेतील कर्मचारी भारत कोलते यांची जालना शाखेत बदली झाली. सेलू एलआयसी शाखेतर्फे त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. अध्यक्षस्थानी शाखा व्यवस्थापक बापूसाहेब ठोंबरे होते. याप्रसंगी नागेश पुराणिक, प्रभाकर भांडवले, योगेश जयभाये, शमशोदीन शेख,उपेंद्र बेल्लुरकर, भास्कर हिप्परगे, किरण गुंडेकर, शिवाजी अघाव, नामदेव मुंढे,संपत कपाळे, मन्मथ देवढे, कृष्णा बोराडे, प्रदिप कानकटे अजय पुंडलिक, श्रीपती जगताप,समीर थोरात, भालचंद्र बरडे, शिवशांत काळे, राजकुमार नाईकवाडे, शंकर जिवने, अरूण साळवे, संदीप जाधव, दत्ता सरकटे, झोल आदींची उपस्थिती होती.