परभणीत १४.९ मिमी पाऊस

परभणीत १४.९ मिमी पाऊस

परभणी : जिल्ह्यातील बहुतांश भागात शुक्रवारी कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. शनिवारी दिवसभर वातावरणात कमालीचा उकाडा जाणवत होता. शनिवारी सकाळी साडे दहा वाजेपर्यंत मागील २४ तासांमध्ये जिल्ह्यात सरासरी १४.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सेलू तालुक्यात सर्वाधिक २८.३ मिलीमीटर पाऊस झाला. परभणी १४.८, गंगाखेड २६.२, पाथरी १४.४, जिंतूर १८.५, पुर्णा ५.७ पालम ०.८, सोनपेठ १२.१ आणि मानवत तालुक्यात सर्वाधिक ८.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

 

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!