डॉ.शिवाजी शिंदे यांची राज्य संयोजकपदी नियुक्ती 

डॉ.शिवाजी शिंदे यांची राज्य संयोजकपदी नियुक्ती 

परभणी : सेलू येथील सेवानिवृत्त ग्रंथपाल डॉ.शिवाजी रामभाऊ शिंदे यांची उतरप्रदेशातील वृंदावन-मथुरा येथील पंडित दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठाच्या राज्य संयोजकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती एक वर्ष कालावधीसाठी (२०२४ ते २०२५ ) आहे. शिंदे यांच्या नियुक्तीचे विविध स्तरांतून स्वागत होत आहे

.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!