सेलूतील हज यात्रेकरू अब्दुल शकुर यांचे यात्रेदरम्यान मीना येथे निधन 

सेलूतील हज यात्रेकरू अब्दुल शकुर यांचे यात्रेदरम्यान मीना येथे निधन

सेलूतील हज यात्रेकरू अब्दुल शकुर यांचे यात्रेदरम्यान मीना येथे निधन 

सेलू : येथील हज यात्रेकरू हाजी अब्दुल शकुर सुभान शहाब (वय ६५, रा.राठी गल्ली, सेलू जि.परभणी) यांचे सौदी अरबीयामध्ये हज यात्रेतील जमरात विधी पूर्ण करतांना हृदयविकाराच्या झटक्याने १६ जून रोजी मीना (मक्का) येथे निधन झाले. हैद्राबाद येथून अब्दुल शकुर हे पत्नी सोबत हज यात्रेसाठी रवाना झाले होते. सेलूतील ईदगहा मैदानावर बकरी ईद निमित्त सोमवारी आयोजित सामुदायिक नमाजपठणानंतर शकुर यांच्यासाठी दुवा करण्यात आली.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!