जिंतूर येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन
जिंतूर : साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जिंतूर येथे अभिवादन कार्यक्रम झाला. या वेळी बाजार समितीचे सभापती गंगाधरराव बोर्डीकर, माजी नगराध्यक्ष सचिन गोरे, विनोद राठोड, भगवान वटाणे, विजय वाकळे, रवि रनबावळे, रमेश मोहिते, सुमेध सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती.