शिक्षक दिनानिमित्त पंचगल्लेगुरुजी यांचा सत्कार

शिक्षक दिनानिमित्त पंचगल्लेगुरुजी यांचा सत्कार

शिक्षक दिनानिमित्त पंचगल्लेगुरुजी यांचा सत्कार

सेलू : देवगावफाटा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक गुरूबसअप्पा पंचगल्लेगुरुजी यांचा शिक्षक दिनानिमित्त सेलू येथील तुळजाभवानी अर्बन मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. शाखा व्यवथापक हरीश मगर, संजय भंडारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!