श्री भगवान परशुराम आर्थिक महामंडळ मंजुरीचा सेलूत जल्लोष

श्री भगवान परशुराम आर्थिक महामंडळ मंजुरीचा सेलूत जल्लोष

सेलू : महायुती सरकारने काल पार पडलेल्या कॅबिनेट बैठकीत ब्राह्मण समाजासाठी स्वतंत्र श्री भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले. अनेक दिवसांपासूनचा ब्राह्मण समाजाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न शासनाने मार्गी लावला. या आनंदाच्या प्रसंगी सेलू येथील ब्राह्मण समाज व श्री.भगवान परशुराम जन्मोत्सव समितीच्या वतीने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला. यावेळी सेलूतील ब्राह्मण समाज व श्री.भगवान परशुराम जन्मोत्सव समिती सदस्य उपस्थित होते.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!