राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सेलूत पथसंचलन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सेलूत पथसंचलन

सेलू/परभणी : विजयादशमी निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने सेलू शहरातील प्रमुख मार्गावरून शिस्तबद्ध पथसंचलन पार पडले. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज डॉ.हेडगेवार, गोळवलकर गुरुजी यांच्या प्रतिमांचे व शस्रपूजन करण्यात आले. प्रमुख वक्ते म्हणेन बोरीचे संघचालक डॉ.किरण बकान; तसेच पंडीत महाराज डाके, सेलू तालुका संघचालक डॉ.सचिन मंत्री यांची उपस्थिती होती.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!