मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची परभणीत आज सभा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची परभणीत आज सभा

परभणी : परभणी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार आनंद शेषराव भरोसे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची परभणीत शनिवारी, ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता सावली विश्रामगृहासमोर खानापूर फाटा वसमत रोड येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. सर्व नागरिकांना, शिवसैनिकांना हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!