विधानसभा निवडणूक  : सर्वांनी मतदानाचा हक्क बजवावा, आजच जाणून घ्या मतदान केंद्र

विधानसभा निवडणूक  : सर्वांनी मतदानाचा हक्क बजवावा, आजच जाणून घ्या मतदान केंद्र

सेलू तालुक्यातील बीएलओ यांची यादी पाहा, डाऊनलोड करा, संपर्क करा

सेलू : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी मतदानाचा टक्का वाढवा यासाठी जिल्हा प्रशासन तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय प्रशासन विविध उपक्रम राबवित आहेत. विविध माध्यमातून जनजागृती करीत आहेत. भारताची लोकशाही बळकट करण्यासाठी सर्व मतदारांनी पवित्र दान असलेले मतदान शंभर टक्के करावे आणि सर्वांना  ‘सकाश’ देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन ‘सकाश टीम’ च्या वतीने करण्यात येत आहे. २० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत विधानसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. बीएलओ यांच्याकडून पोलिचिट वाटप सुरू झाले आहे. ज्यांना अद्यापही पोलचिट मिळाल्या नसतील, त्यांनी ऐनवेळी धावपळ होऊ नये, म्हणून बीएलओ यांना संपर्क करून त्यांच्याकडून मतदान केंद्र जाणून घ्यावे. सेलू शहर व तालुक्यातील मतदारांनी आपले मतदान केंद्र जाणून घेण्यासाठी आपल्या मतदान केंद्राच्या बीएलओ यांच्या मोबाईलवर संपर्क साधून, तसेच प्रशासन, वोटर हेल्पलाईन, निवडणूक आयोगाची वेबसाईट वा जाणकारांना विचारणा करून आजच आपले मतदान केंद्र जाणून घ्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

सेलू शहर व तालुक्यातील बीएलओ, मतदार केंद्रासाठी खालील यादी डाऊनलोड करा.

22.10.2024 BLO List-1 – सेलू तालुका

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!