उमेदवारांचे कुटुंबियांसह मतदान
जिंतूर/परभणी : परभणी जिल्ह्यातील चारही विधानसभा निवडणुकीत लोकप्रतिनिधी, विविध पक्ष, अपक्ष उमेदवार, नेते पदाधिकार्यांनी कुटुंबियांसह बुधवारी (२० नोव्हेंबर) आपला मतदानाचा हक्क बजावला.
जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी परभणी येथील केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.