आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांना विजयाचे प्रमाणपत्र प्रदान 

आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांना विजयाचे प्रमाणपत्र प्रदान 

सेलू/जिंतूर : जिंतूर-सेलू विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार तथा आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दणदणीत विजय संपादन केला.  अधिकृत निकाल घोषित केल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण फुलारी यांनी आमदार बोर्डीकर यांना विजयाचे प्रमाणपत्र बहाल केले.या वेळी भावना बोर्डीकर, सचिन गोरे, प्रताप देशमुख, गोविंद थिटे, विद्याताई चौधरी, सुनिल भोंबे, अभिजित पारवे संगीता जाधव, ओंकार चौधरी, दिनकर चौधरी आदींची उपस्थिती होती.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!