उच्च श्रेणी लघुलेखक परीक्षेत प्रतीक्षा मगरे यांचे यश

उच्च श्रेणी लघुलेखक परीक्षेत प्रतीक्षा मगरे यांचे यश

उच्च श्रेणी लघुलेखक परीक्षेत प्रतीक्षा मगरे यांचे यश

सेलू/परभणी : सेलू येथील प्रतीक्षा मगरे-डंबाळे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन-२०२२ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च श्रेणी लघुलेखक इंग्रजी वर्ग-दोन या परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले आहे. या परीक्षेसाठी राज्यातून एकूण ६३ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. त्यात प्रतीक्षा यांनी पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले आहे. जिल्हा व सत्र न्यायालय जालना व आयोगाच्या निम्नश्रेणी लघुलेखक गट-क परीक्षेतदेखील त्यांनी यश प्राप्त केले आहे. या बद्दल मगरे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!